top of page

Registration Form has been submitted successfully.

शिवथरघळीमध्ये प्रापंचिकांसाठी प्रपंच परमार्थ विद्या शिबिर

27 डिसेंबर 2024 ते 1 जानेवारी 2025 

 🟥शिबिर देणगी शुल्क : रु. 6000/- (प्रति व्यक्ति)

🟥पुणे ते पुणे वाहन व्यवस्था हवी असल्यास प्रवास शुल्क : रु. 1800/- (प्रति व्यक्ति)

वरीलप्रमाणे  प्रति व्यक्ति शिबिर शुल्क व पुणे ते पुणे वाहन व्यवस्था हवी असल्यास वाहन शुल्क अशी एकूण रक्कम खालील बँक खात्यात भरा. शुल्क भरल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट, Trsansaction Details,  आपले नाव, एकूण व्यक्ती ही माहिती 7066251262 या क्रमांकावर व्हॉटसअप द्वारे कळवावी. व शुल्क आणि अर्ज विश्व मंदिर परिषदेकडे जमा झाल्याची खात्री करून घ्यावी. 

✅ खालील बँक खात्यात शुल्क भरा. 
बँक खात्याची माहिती : 
बँक खात्याचे नाव : विश्व मंदिर फाऊंडेशन ( Vishwa Mandir Foundation )
बँकेचे नाव :  बँक ऑफ महाराष्ट्र, डेक्कन जिमखाना शाखा, पुणे ४११००४
खाते क्रमांक : 60358923479                      

IFSC code – MAHB0000003                           

bottom of page