
Registration Form Submitted Successfully...!
🟠 यात्रा पॅकेज : रु. 2,27,000/-
✔️ बुकिंग रक्कम = रु. 30,000/- फक्त
✔️ नोंदणीच्या वेळी ₹30,000/- ची रक्कम भरावी लागेल. उर्वरित रक्कम प्रवासाच्या तारखेच्या 30 दिवस अगोदर भरणे आवश्यक आहे.
✔️ पूर्ण शुल्क भरून देखील नोंदणी करू शकता
✔️ खालील बँक खात्यात रक्कम भरावी
◻️ बँक खात्याचे नाव :
विश्व मंदिर फाऊंडेशन
Vishwa Mandir Foundation
◻️ बँक व शाखेचे नाव :
बँक ऑफ महाराष्ट्र, डेक्कन जिमखाना, पुणे
◻️ खाते क्रमांक :
60358923479
◻️ IFSC code :
MAHB0000003
✔️ शुल्क भरल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट, Trsansaction Details, आपले नाव, मोबाईल याच अपूर्वा राऊत (9309462627) यांना व्हॉटसअप द्वारे कळवावी.
✔️ विशेष सूचना : चीन सरकारने भारतीयांना , व्हिसा देण्यासंबंधी होकार दिला आहे. मात्र अजूनही फायनल सँक्शन आलेले नाही. गेली पाच वर्षे त्यासाठी विश्व मंदिर परिषद नेटाने प्रयत्न करीत आहे. यात्रेसाठी आपल्याला प्रेफरन्स मिळेल. यात्रा रद्द झाल्यास रु. २०,०००/- रिफंड मिळेल याची नोंद घ्यावी आणि त्यांनीच नोंदणी करावी.