
विश्वातील सर्वात मोठे मंदिर
अंगकोरवाट कंबोडिया - हेरिटेज आणि स्पिरीच्युअल टूर
आता फक्त रु. 99,000/-
( विमान प्रवास, व्हिसा, इन्शुरन्स आणि सर्व खर्चासह)
मर्यादित जागा - रु. 50,000 भरून त्वरित ऑनलाईन बुकिंग करा

-
स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांच्या आशिर्वादाने दहा लाख भारतीयांना अंगकोरवाट दर्शन घडविण्याचा संकल्प
-
आतापर्यंत 21 टूर मधून 1200 हून अधिक प्रवासी...
-
वैशिष्ट्ये- 14 मंदिर स्थापत्ये + नॅशनल म्युझियम + अप्सरा नृत्य + टोनले सॅप महाजलाशय (अंगकोरवाट, बयॉन, अंगकोर थॉम, बापून, फिमानमेकस, एलिफंट टेरेस, ता प्रोम, बांटी श्राई, प्रासात क्रावान, प्री खाँ, निक पियान, प्रा रूप, सहस्त्रलिंग, इत्यादी )
-
5 स्टार हॉटेल, एसी प्रवास, शाकाहारी भोजन, इतिहास - सांस्कृतिक - वारसा - अध्यात्मिक वार्तालाप इ.
-
मार्गदर्शक - मंदिर स्थापत्य IKS तज्ञ प्रा. क्षितिज पाटुकले - संस्थापक भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम, पुणे
-
अंगकोरवाट विष्णुधाम कंबोडिया कॉफी टेबल बुक प्रत्येकाला भेट (किंमत रु. 2100/-)

प्रख्यात लेखक आणि भीष्म सनातन वैदिक हिंदू युनिव्हर्सिटी, अमेरिकाचे संचालक प्रा. क्षितिज पाटुकले यांच्या ओजस्वी वाणीतून आपण जेव्हा गेल्या दोन हजार वर्षांच्या प्राचीन कंबुज देशाचा (सध्याचा कंबोडिया) इतिहास ऐकतो, त्याच्या परंपरा, संस्कृती आणि समृद्ध सभ्यता यांचा परिचय करून घेतो, तेव्हा हृदयात रोमांच दाटून येतो आणि अभिमानाने उर भरून येतो. प्राचीन भारतीय हिंदू आणि बौद्ध राजांनी कंबोडियामध्ये निर्माण केलेली राज्यव्यवस्था, त्यांची साम्राज्ये, त्यांनी उभारलेली भव्य मंदिरे, अद्वितीय स्थापत्यकला आणि शिल्पकला, देवराजासारख्या अद्भुत परंपरा, तक्षशिलेसारखी विद्यापीठे, नागदेवता आणि अप्सरांच्या पौराणिक कथा — या सर्वांमधून आपण भारताच्या भव्य इतिहासाचा विस्तार अनुभवतो. जणू आपला एखादा पूर्वजन्म कंबुज देशात झाला होता आणि त्या दिव्य भूमीशी आपला एक आत्मीय बंध आहे अशी अनुभूति प्रत्येकाला येते.
यात्रा तपशील:
-
यात्रा कालावधी : 23 ते 29 जानेवारी, 2026
-
भारतातील यात्रेकरूंसाठी: ₹99,000/- (विमान प्रवास, व्हिसा, इन्शुरन्स आणि सर्व खर्चासह)
-
भारताबाहेरील यात्रेकरूंसाठी: $ 900 USD (सर्व खर्चांसह)
-
पती पत्नी - एकत्र बुकिंगवर दोघांना मिळून रु. 5000/- सवलत

दिवस 1
प्राचीन भारतीय संस्कृती आणि स्थापत्यकलेचा मंत्रमुग्ध करणारा प्रवास...
पुणे, मुंबई, नागपूर किंवा भारतातील कोणत्याही विमानतळावरून प्रस्थान

अंगकोरवाट विष्णुधाम

टोन्ले सॅप

ता प्रोम व प्रीह खा वृक्ष

अप्सरा नृत्य

अंगकोर थोम आणि बयॉन

बांटी श्री अर्थान त्रिभुवनेश्वर

सहस्त्रलिंग
अंगकोरवाट मंदिर दर्शन
✅ पॅकेज :
भारतातील प्रवाशांसाठी : ₹ 99,000 /- (विमान प्रवास, व्हिसा, इन्शुरन्स आणि सर्व खर्चासह)
भारताबाहेरील प्रवाशांसाठी : $ 900 USD (सर्व खर्चांसह) + ई-व्हिसा + हवाई जहाज प्रवास तिकीट
✅आपल्या जवळ किमान 180 दिवसांची वैधता असणारा पासपोर्ट आवश्यक आहे.
✅पती पत्नी - एकत्र बुकिंगवर दोघांना मिळून रु. 5000/- सवलत
✅ नोंदणी करताना आगाऊ रक्कम (Advance Amount) : ₹ 50,000 /-
उर्वरित रक्कम (Balance Amount) – 10 जानेवारी 2025 पर्यंत जमा करावी लागेल.
Google Pay क्रमांक : 7875607105 (Vedant Kulkarni) - (NO GST)
✅ बँक खात्याचे तपशील : Extra GST Rs. 4950/-
Account Name : Vishwa Mandir Foundation
Bank : Bank Of Maharashtra, Deccan Gymkhana Branch, Pune
Current Account Number : 60358923479
IFS Code : MAHB0000003
✅ अमेरिकेतील प्रवाशांसाठी - Zelle Code : bhishmaindicusa@gmail.com
✅ नोंदणीची अखेरची तारीख : १८ डिसेंबर, २०२५
प्रवास खर्चामध्ये समाविष्ट:
-
फ्लाईट तिकिट्स, सिएम रीपमधील ५ स्टार हॉटेलमधील निवास, ट्विन शेअरिंग रूम
-
हवाई प्रवास वगळता भारतीय नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण
-
ब्रॉशरमध्ये नमूद केलेल्या सर्व पर्यटन स्थळे आणि मंदिर भेटी प्रवेश शुल्कासह
-
अप्सरा नृत्य, टोनले सॅप, नॅशनल म्युझियमचे शुल्क समाविष्ट
-
प्रत्येकाला ट्रॅव्हल सिम कार्ड कॉलिंग + डेटा सुविधा
-
ई-व्हिसा
-
ट्रॅव्हल इन्शुरन्स
-
ड्रायव्हर, सहाय्यक इत्यादींना देण्यात येणारी टिप्स
-
गाइडचे मानधन
-
प्रा. क्षितिज पाटुकले लिखित - अंगकोरवाट कंबोडिया कॉफीटेबल बुक
प्रवास खर्चामध्ये समाविष्ट नसलेल्या गोष्टी:
-
वैयक्तिक खर्च जसे की खरेदी, वैद्यकीय खर्च आणि इतर खर्चे
-
भोजनाच्या वेळेपलीकडील सर्व प्रकारचे पेय व पॅकबंद पाणी
-
विमान प्रवासादरम्यान ले-ओव्हरमध्ये होणारे खानपान व इतर खर्चे
-
वरील यादीत नमूद न केलेले इतर कोणतेही खर्च
-
एका व्यक्तीकडून पूर्ण खोली घेतल्यास अतिरिक्त शुल्क : रु. २१,०००/- किंवा USD ३०० (५ दिवसांसाठी)
-
अतिरिक्त एक दिवस राहण्यासाठी : एका दिवसाचे अतिरिक्त निवास – रु. ९,०००/- किंवा USD १०० (२ व्यक्तींसाठी प्रति दिवस)
Cancellation Policy | Amount |
|---|---|
किमान: | ₹ 40,000/- |
40 दिवसांपूर्वी रद्द केल्यास: | ₹ 50,000/- |
20 दिवसांपूर्वी रद्द केल्यास: | ₹ 50,000/- |
0 ते 20 दिवसांमध्ये रद्द केल्यास: | ₹ 99,000/- |
सूचना आणि माहिती :
-
कंबोडियातील बहुतांश मंदिरांमध्ये जास्त पायी चालावे लागत नाही, परंतु अंगकोरवाट विष्णुधाम मंदिरात तुम्हाला साधारण ३ ते ४ तासांत एकूण जाऊन येऊन ३ किमी पायी चालावे लागेल.
-
ता प्रोम येथे तुम्हाला साधारण २ तासांत १.५ किमी ते २ किमी इतके पायी चालावे लागेल.
-
व्हीलचेअर सेवा अतिरिक्त खर्चावर उपलब्ध आहे – $२५ USD प्रति व्हीलचेअर प्रति दिवस. व्हीलचेअरसाठी सहाय्यक हवा असल्यास अतिरिक्त $२५ USD प्रति दिवस शुल्क लागू होईल.
-
कंबोडियामध्ये ज्या विमानतळावर तुम्ही उतरणार आहात त्याचे नाव सियाम रीप (SAI) आहे.
-
हॉटेलमध्ये पोहोचल्यावर तुम्हाला एक स्थानिक सिम कार्ड दिले जाईल. यामुळे संपूर्ण प्रवासादरम्यान तुम्ही व्हॉट्सअपद्वारे सर्वांशी जोडलेले राहाल. तुमचे नातेवाईक कधीही तुम्हाला व्हॉट्सअपवर संपर्क करू शकतील. तुम्ही नेहमी ग्रुप आणि टूर लीडरशी जोडलेले राहाल.
-
आमचे स्वयंसेवक दुसऱ्या दिवशी सियाम रीप विमानतळावर तुमचे स्वागत करतील. त्यांचे संपर्क क्रमांक तुमच्याकडे आधीपासून असतील. तुम्ही विमानतळाच्या आतून त्यांना फोन करू शकता.
-
काही अपरिहार्य कारणास्तव प्रवास कार्यक्रमात बदल होऊ शकतो.
-
न्यायक्षेत्र मर्यादा – कोणत्याही कायदेशीर तक्रारीसाठी न्यायक्षेत्र मर्यादा पुणे शहर न्यायालयापुरती राहील.
भारताबाहेरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सूचना:
-
तुम्ही या टुरसाठी ऑनलाईन नोंदणी करू शकता.
-
अमेरिकेतून येणारे प्रवासी आमच्या यूएसए कार्यालयात Zelle Code द्वारे पेमेंट करू शकतात.
-
अमेरिकेसाठी संपर्क – श्री. नितीन बर्वे – +1 (650) 315-1128
-
भारत आणि अमेरिका याशिवाय इतर देशांमधून येणारे प्रवासी आमच्या भारतातील बँक खात्यावर थेट SWIFT द्वारे किंवा PayPal द्वारे पैसे जमा करू शकतात.
-
तुम्हाला २४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजेपर्यंत किंवा त्याआधी सिम रीप (SAI) विमानतळावर पोहोचणे आवश्यक आहे. परतीचे तिकीट २९ जानेवारी, उपलब्धतेनुसार आणि तुमच्या सोयीप्रमाणे बुक करावे.
-
तुम्हाला तुम्ही राहत असलेल्या देशातून ई-व्हिसासाठी अर्ज करावा लागेल. ही सोपी आणि ऑनलाइन प्रक्रिया आहे. साधारणपणे ३ ते ४ दिवसांत व्हिसा जारी केला जातो.















