top of page
wgceeih4y53a1_edited.jpg

विश्व ​मंदिर परिषद

हिंदू मंदिरांची आणि भक्तांची वैश्विक संघटना  

उपक्रम

१) भक्त म्हणून संलग्न व्हा...
२) वाढदिवशी कुलदेव - कुलदेवीला अभिषेक करा...
३) आपल्या कुलाची / गोत्राची माहिती करून घ्या
४) कुलदेव /कुलदेवता / कुलोपचार/कुलोपासना यांची माहिती करून घ्या.
५) अभिषेक/ पूजा/ अन्नदान/ शाश्वत पूजा यांची माहिती करून घ्या.
६) हिंदू धर्म शिक्षा प्राप्त करा
७) मंदिर दर्शन, षोडशपूजा, गृहयज्ञ, विविध प्रकारच्या पूजा, धार्मिक विधी हेतू आणि त्यासाठी लागणारे साहित्य, खर्च यांची माहिती करून घ्या
८) कन्यापूजन करा/ विद्या संस्कार करा / ज्येष्ठांसाठी शांती करा
९) षोडश संस्कारांची माहिती करून घ्या.
१०) गोसेवा करा, गोदान करा, गोग्रास दान करा
११) अन्नदान करा
१२) ग्रामदेवता संरक्षित करा
१३) देवराई संरक्षित आणि विकसित करा
१४) मंदिरांमध्ये भक्तनिवास व इतर सुविधांसाठी दान करा....
१५) वैयक्तिक, सामाजिक जवाबदारी - द्रौपदीची थाळी
१६) प्राचीन भारतीय परंपरांचा अभ्यास करा
१७) पारंपारिक भारतीय खेळ शिका आणि इतरांना शिकवा
१८) रोजच्या दिवसाची सर्वात वैदिक मंत्रांचे श्रवण करून करा
१९) आपल्या मुलांवर धार्मिक संस्कार करा. त्यानंतर विविध स्तोत्रे, मंत्र यांची माहिती करून घ्या. त्यांच्याकडून पाठांतर करून घ्या
२०) मुलांवर भारतीय जीवनमूल्ये आणि भारतीय शिष्टाचार यांची ओळख करून घ्या. त्याचे पालन करण्यासाठी त्यांना आग्रह करा
२१) रोज आपल्या जवळील मंदिरांमध्ये दर्शनासाठी जा आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना रोज मंदिर दर्शनाचा आग्रह धरा

bottom of page